इमोशनल हायजॅक [Emotional Hijack]
Failed to add items
Add to cart failed.
Add to wishlist failed.
Remove from wishlist failed.
Follow podcast failed
Unfollow podcast failed
2 credits with free trial
Buy Now for ₹225.00
No valid payment method on file.
We are sorry. We are not allowed to sell this product with the selected payment method
-
Narrated by:
-
Prasad Phanse
-
Written by:
-
Manoj Ambike
About this listen
विमान हायजॅक झाल्याच्या घटना क्वचितच घडतात परंतु आपल्यापैकी प्रत्येक जण मात्र रोज इमोशनली हायजॅक होत असतो, तेही अनेक वेळा. विशेष म्हणजे जो इमोशनल हायजॅक होतो त्याला कळतही नाही की तो इमोशनली हायजॅक झालाय. अशा वेळेस आपण जे निर्णय घेतो, प्रतिक्रिया देतो, संवाद साधतो तो आपला नसून भावनेने आपल्यावर नियंत्रण मिळवल्यामुळे, इमोशनली हायजॅकपोटी झालेला असतो.
हे पुस्तक सांगतं...
- इमोशनल हायजॅक होणं म्हणजे काय?
- आपण हायजॅक का होतो
- इमोशन्सवर कसा कंट्रोल मिळवायचा?
- भावनेचे प्रकार
- भावना हायजॅक असताना किंवा नसताना कसा प्रतिसाद द्यायचा, कशा प्रतिक्रिया द्यायच्या?
- भावनांवर नियंत्रण ठेऊन त्याचा योग्य तो उपयोग कसा करून घ्यायचा?
- इमोशनल इन्टेलिजन्स कसा वाढवाल?
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 MyMirror Publishing House Pvt. Ltd. (P)2023 Audible, Inc.What listeners say about इमोशनल हायजॅक [Emotional Hijack]
Average Customer RatingsReviews - Please select the tabs below to change the source of reviews.
-
Overall
-
Performance
-
Story
- Anonymous User
- 12-05-23
अप्रतिम लेखन वाचन सादरीकरण
भावना कशा हाताळाव्यात यावर जागतिक स्तरावर बरीच पुस्तकं आहेत. त्याच लेव्हलच लेखन करणारा मराठी लेखक आहे हे जेव्हा समजलं तेव्हा मी खूप खुश झालो.
हे पुस्तक मला एका दुकानात नजरेत पडलं, थोडं चाळून पाहिलं. आवडलं म्हणून 2 3 जणांना गिफ्टसुद्धा दिलं.
आज या audio मुळे मी ते पून्हा पुन्हा ऐकू शकतोय हे तर माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे.
अंबिके सरांची इतरही सर्व पुस्तक कधी वाचीन असं झालंय मला आता.
आणि सादरीकरण कौशल्य अगदी जमून आलंय.
खूप खूप आभार.
Something went wrong. Please try again in a few minutes.
You voted on this review!
You reported this review!