Dilip Prabhavalkar's "Hasva Fasvi" which was first performed as an experimental play in Ganeshotsav in 1991, went on to become a landmark commercial comedy play with 750+ housefull performances in which Dilip Prabhavalkar performs six different characters ranging from a 20 year old pop lover to an 80 year old musical theatre legend.
After 30 years of its first performance, this play has not lost it charm and humour.
Presenting the legendary original performance as an Audiodrama "Hasva Fasvi".
"हसवा फसवी"चा पहिला प्रयोग हा 1991साली गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर झाला. आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्याचे 750+ जोरदार हाऊसफुलल प्रयोग झाले.. या नाटकाचा हाय लाइट म्हणजे दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या सहा भूमिका.. 20वर्षांच्या तरुणापासून ते 80वर्षांच्या सन्गीत नाटक अभिनेत्या पर्यंत... पहिल्या प्रयोगापासूनआज जवळ जवळ 30 वर्षांनी सुद्धा हे नाटक तेवढंच विनोदी आणि ताजं वाटतं...
सादर आहे.. स्वत: दिलीप प्रभावळकरांच्या प्रयोगाचा हा ऑडीयो ड्रामा - "हसवा फसवी"
See omnystudio.com/listener for privacy information.