Marathi Stories for kids कथासागर cover art

Marathi Stories for kids कथासागर

Marathi Stories for kids कथासागर

Written by: SagarGirme
Listen for free

About this listen

Marathi Kids Stories कथासागर by: Sagar Girme ▪️ तुमचा लाडका सागर काका घेऊन येतोय, छोट्या मित्रांसाठी छान छान मराठी गोष्टी... नक्की ऐका, Subscribe करा अन आठवणीने शेअर करा..! ▪️ मला तुम्ही sagarg14@gmail.com वर इमेल करून तुमची प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे कळवू शकता. ▪️ तुमची प्रतिक्रिया मम्मी, पप्पांना ऑडीओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवायला सांगा.. म्हणजे तुम्हाला काय आवडतं हे मलाही कळेल..! आत्तापर्यंतच्या गोष्टी ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. Podcast Also available on spotify Link = https://bityl.co/DWvD audible Link = https://amz.run/5oeL #marathi #podcast #sagarSagarGirme Literature & Fiction
Episodes
  • सापाशी मैत्री पडली महागात | Sapashi Maitri Padali Mahagat
    Jul 10 2023

    गंगादत्त नावाचा बेडूक त्याच्या स्वार्थासाठी एका सापाशी मैत्री करतो. सापही गंगादत्तला जसं हवं तसं करायला सुरवात करतो. पण एकेदिवशी जे नको व्हायला तेचं घडतं. गंगादत्त घाबरून रडकुंडीला येतो. नेमकं अस काय घडलं?, हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'सापाशी मैत्री पडली महागात' ही गोष्ट.


    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Frog #Snake #friendship #Fraud

    Show More Show Less
    8 mins
  • कृतज्ञता | Krutadnyata
    Jun 5 2023

    शाळेतलं मुलांचं आवडतं झाड तोडण्यासाठी एकदा अचानक बलंदंड माणसं आली. मुलांना हे झाड तोडल जातंय याचं खूप वाईट वाटलं. मग मुलांनी ते झाडं वाचवायचं ठरवलं. पण कसं? हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'कृतज्ञता' ही गोष्ट..

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Tree #School #WorldEnvironmentDay #Environment #Student #TreePlantation

    Show More Show Less
    9 mins
  • झपाटलेला किल्ला | Zapatalela Killa
    Apr 27 2023

    आदित्य चाणाक्ष मुलगा होता. त्याला सतत काही ना काही शोधायला आवडत असे. त्यामुळे तो नवनवीन ठिकाणी फिरायला जात असे. एकदा तो असाच एका किल्ल्यात फिरायला गेला आणि तो मोठ्या संकटात सापडला.. तो या संकटातून सुटला की तिथेच अडकला? हे जाणून घेण्यासाठी ऐका. सागर काकाच्या आवाजात 'झपाटलेला किल्ला' ही गोष्ट..!

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Zapatalela Killa #Horror #Suspense #thriller #Scary #Castle


    Show More Show Less
    11 mins

What listeners say about Marathi Stories for kids कथासागर

Average Customer Ratings
Overall
  • 5 out of 5 stars
  • 5 Stars
    3
  • 4 Stars
    0
  • 3 Stars
    0
  • 2 Stars
    0
  • 1 Stars
    0
Performance
  • 5 out of 5 stars
  • 5 Stars
    3
  • 4 Stars
    0
  • 3 Stars
    0
  • 2 Stars
    0
  • 1 Stars
    0
Story
  • 5 out of 5 stars
  • 5 Stars
    3
  • 4 Stars
    0
  • 3 Stars
    0
  • 2 Stars
    0
  • 1 Stars
    0

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.

Sort by:
Filter by:
  • Overall
    5 out of 5 stars
  • Performance
    5 out of 5 stars
  • Story
    5 out of 5 stars

Kids will love these stories.

Great bedtime stories for kids in marathi. Kids are enjoying these stories. Excellent narration as well.👍👍

Something went wrong. Please try again in a few minutes.

You voted on this review!

You reported this review!