• महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!
    Nov 24 2024
    १) महायुतीचा महाविजय! भाजपला विक्रमी जागा, मविआचा धुव्वा २) झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा मोठा विजय; भाजपची पिछेहाट ३) शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब ४) निकाल अनाकलनीय, यामागचं गुपित शोधावं लागेल – उद्धव ठाकरे ५) पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निसटचा विजय; शेवटच्या फेरीत १४५७ मतांनी विजय ६) IPL ऑक्शनच्या वेळेत झाला बदल; कधी आणि कुठे पाहता येणार? ७) महायुतीच्या महाविजयात 'धर्मवीर २'चा चित्रपटाचा मोलाचा वाटा? स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins
  • आज महाराष्ट्राचा महानिकाल ते ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर बिग बींनी सोडलं मौन
    Nov 23 2024
    १) आज महाराष्ट्राचा महानिकाल! महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? २) पहिल्याच आमदारकीचा गुलाला लागणार का? ३) महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून CNGच्या दरात मोठी वाढ ४) मणिपूरमध्ये १० हजार जवान होणार तैनात ५) रशियानं युरोपमध्ये अनेक सायबर हल्ले; अमेरिकेला धास्ती ६) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; ५०० विकेट्स घेणारं ठरलं जगातील पहिलं युनीट ७) ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर बिग बींनी सोडलं मौन
    Show More Show Less
    10 mins
  • दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?
    Nov 22 2024
    १) देशात खळबळ! गौतम अदानींच्या विरोधात निघालं अटक वॉरंट २) बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून; अंतिम वेळापत्रक जाहीर ३) प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त ४) चीनमध्ये आता क्रिप्टो करन्सी कायदेशीर! शांघाय कोर्टाच्या न्यायाधिशांनी नेमकं काय म्हटंलंय? ५) दुबई अन् कतार, उर्दू देई रोजगार! शिरोळ तालुक्यात सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा ६) मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पांड्यावर IPL 2025 चा पहिला सामना खेळण्यावर बंदी ७) पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच? जिनिलिया वाहिनीने दिलं थेट उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins
  • केरळमध्ये दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी खेळणार ते कंगनानं शाहरुखच्या मुलाचं केलं भरभरून कौतुक
    Nov 21 2024
    १) महाराष्ट्रात मतदान संपलं! एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात? २) अचानक सोनं झालं स्वस्त, पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार ३) तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय ४) अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंद करणार अमेरिकेचा शिक्षण विभाग ५) महाराष्ट्रातील बिटकॉईन प्रकरणी छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे छापे ६) केरळमध्ये दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी खेळणार; मैत्रिपूर्ण सामन्याचं आयोजन ७) कंगनानं केलं शाहरुखच्या लेकाचं भरभरून कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
    Show More Show Less
    9 mins
  • चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ते अर्जुन कपूरनं डिप्रेशनवर अशी केली मात
    Nov 20 2024
    १) राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २) एलआयसीची वेबसाईटचं पूर्णतः हिंदीकरण; दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप ३) चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ४) ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन -९’ यानातून भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचं प्रक्षेपण ५) दिल्लीत मेट्रोमधून एकाच दिवशी 78.67 लाख लोकांचा प्रवास, नवा विक्रम ६) फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र ७) अर्जुन कपूरनं डिप्रेशनचा केलाय सामना; आता स्पष्टच बोलला स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
    Show More Show Less
    12 mins
  • युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक
    Nov 19 2024
    १) प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या राज्यात विधानसभेसाठी मतदान २) दिल्लीचा श्वास कोंडला, वायू गुणवत्ता निर्देशांक पाचशेवर ३) युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी! रशियाचा संताप ४) कॅनडात स्थलांतरीतांसाठीचं धोरण चुकल्याची पंतप्रधान ट्रुडोंची कबुली ५) बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अटक ६) चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्येच होणार, माघार नाहीच; PCB प्रमुख ठाम (ऑडिओ) ७) श्रीदेवीसोबत माधुरीचं खरंच कट्टर वैर होतं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
    Show More Show Less
    12 mins
  • मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार
    Nov 18 2024
    १) मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार, अर्थमंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट २) राज्यात जलजन्य आजारात वाढ ३) प्राप्तिकर रिटर्नबाबत माहिती नाही दिली तर आयकर 10 लाखांचा दंड आकारणार ४) पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार ५) एनर्जी ड्रिंक्सचे फॅड; आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम ६) महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक मुंबईत रंगणार ७) नयनताराने धनुषला सुनावले खडे बोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    11 mins
  • फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या
    Nov 17 2024
    १) भारत जीडीपी क्रमवारीत २०२५पर्यंत जपानच्या पुढे २) पीएम आवास योजनेच्या घरांना अल्प प्रतिसाद ३) फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ४) मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या ५) कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दिला दणका ६) १९ वर्षांनतर रिंगमध्ये उतरलेल्या माईक टायसनचा पराभव ७) सिनेमांना करसवलत अन् कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची चित्रपटसृष्टीतून मागणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    10 mins